BIRTHDAY WISHES FOR BEST FRIEND IN MARATHI
BIRTHDAY WISHES FOR BEST FRIEND IN MARATHI तुमच्या प्रिय मित्राला, मैत्रिणीला, भावाला, बहिणीला शुभेछा देण्यासाठी birthday wishes in marathi त्यांच्यापुढे सादर करण्यासाठी ह्या लेखांचा तुम्ही वापर करू शकतात.
१) आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या स्वप्नांना बाहेर येऊ दे.. 🙌
तुमच्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…
आमच्या मनात एकच इच्छा आपणांस उदंड आयुष्य लाभू दे ! 🎂
२) जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपणांस उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. ❤️
आदर्श शंभूंचा ठेवता लाभो मस्तकी मनाची तुरे..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! 🎂
३) प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफलीचे गीत व्हावे..
सूर तुझ्या मैफलीचे दूर दूर जावे.. 🎤
तुजपुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने..
साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎂
४) व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी.. ❤️
हि एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी..
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ! 🎂
५) वाढदिवसाच्या शुभेच्छा
द्यायला झाला वेट.. 😁
पण थोड्याच वेळात त्या
तुझ्या पर्यंत पोहचतील थेट ! 💕🎂
६) आयुष्याच्या या पायरी वर तुमच्या नव्या..
जगातील नव्या स्वप्नांना बाहेर येऊ दे.. 💕
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षांना उंच भरारी घेऊ दे..
मनात आमच्या एकाच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे. 🎂
७) प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं..
आभाळ अधिक अधिक विस्तारित होत जावो !
तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा, 🌊
तुमच्या आनंदाची फुल सदैव बहरलेली असावीत,
आपले पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा ! 💕
८) तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणू पर्वणीच असते ! 😘
ओली असो व सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते !!
मग कधी करणार पार्टी ? 🥳🎊
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
९) ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी, ❤️
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं !
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. 🎂
१०) येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत यश आणि कीर्ती वाढत जावो. 🌹
सुख समृद्धीची बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ! 🎂🎂
११) तुझे नाव शिखराच्या उंचीवर असावे,
सूर्याप्रमाणे तुझे आयुष्य चमकून निघावे, ☀️
या साऱ्या विश्वात तुझी ख्याती पसरावी,
माझ्या या प्रिय मित्राला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎂
BIRTHDAY WISHES FOR BEST FRIEND IN MARATHI
१२) माणसाच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात,
काही चांगले काही वाईट काही कधीच न लक्षात राहणारे 🌹
तर काही कायमचे मनात घर करणारे,
मनात घर करणारी जी अनेक माणसे, ❤️
जगताना लाभली त्यातले एक तुम्ही,
म्हणूनच या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या, शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎂
१३) झेप अशी घ्या कि पाहणाऱ्यांच्या मन दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला कि पक्षांना प्रश्न पडावा, 🌃
शान अशी मिळवा कि सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा कि काळ हि पाहत रहावा,💕
कर्तृत्वाच्या अग्निबाणाने द्यायचे गगन भेदून,
यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल, 💡
हीच सदिच्छा आपणास वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा ! 🎂
१४) आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो !
१५) जीवेत तुम्ही शतं ।
पश्येत तुम्ही शतं ।
भद्रेत तुम्ही शतं ।
जन्मदिवसस्य शुभाशयरू ।।
१६) तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण,
तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल,
आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो,
हीच मनस्वी शुभकामना !
१७) आज देवाला हात जोडुनी आपल्यासाठी,
मी एकच मागणी मागतो कि
हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला,
आजच्या सुवर्ण दिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा,
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
१८) लखलखते तारे सळसळते वारे,
फुलणारी फुले इंद्र धनुष्याचे झुले,
तूझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
जन्मदिनाच्या शुभेच्छा !
१९) येणार प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यात,
भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,
देवाकडे प्रार्थना आहे कि
आयुष्यात तुला वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिद्धी
आणि समृद्धी मिळो.
जन्मदिवसाच्या शुभेच्छा !
२०) आजचा तुझा वाढदिवस तुझ्यासारखाच
सुंदर, अप्रतिम आणि प्रेमाने काठोकाठ भरलेला जावो….
२१) तू सतत आनंदी रहा, तुला आनंदी
ठेवण्यासाठी मी सगळं काही करेन …….
२२) बागेमध्ये फुलांचा मोहरतो जसा पारिजात
मैत्रीच्या या दुनियेतील तसेच तुम्ही फुल आहात
तुमच्या जन्म दिनी एवढ्याच आमच्या सदिच्छा
आभाळ एवढ्या माणसाला आभाळभर शुभेच्छा !
२३) आपल्या मैत्रीचे बंध असेच घट्ट बनून राहो !
तुझ्या जगण्यातले सारे दुःख माझ्या वाट्याला येवो,
जन्मदिनी तुझ्या हे मागणे देवाने द्यावे,
तू माझ्या आणि मी तुझ्या डोळ्यांनी विश्व् पहावे.
२४) पुन्हा पुन्हा तुमचा जन्मदिवस यावा,
पुन्हा पुन्हा वाटेवरून नवा वरावास व्हावा,
पुन्हा अनुभवावे तुम्ही आनंदाचे नवे पर्व,
आणि तुमच्या आनंदाचे कारण असावे आम्ही सर्व.
२५) आनंद तुमच्या जीवनातून कोठेही जाऊ नये
अश्रू तुमच्या डोळ्यात कधीही वाहू नये
तुमच्या जन्मदिनी या आनंदाचा प्रहर यावा
तुमच्या व्यक्तिमत्वाला असाच कर्तृत्वाचा बहर यावा.
२६) तुझ्या जीवनात यशाचा दिवा,
असाच नेहमी तेवत राहो
तुझी सारी माणस तुला
सदैव सुखात ठेवत राहो !
२७) आई तुळजा भवानी तुला संघर्षाचं बाळ देवो,
छत्रपतींच्या स्वराज्यासारख पराक्रमाला फळ देवो,
तुझ्या सामर्थ्याने गुंग व्हावी भल्याभल्यांची मती,
काळाने हि गावी तुझ्या कर्तृत्वाची महती
तुझ्या जन्म दिनी ह्याच शिव शुभेच्छा !
२८) तुमच्या आयुष्यात यावे इंद्र धनुष्याचे रंग सात
प्रिय जणांचा नेहमीच तुमच्या हाती असावा हात
जगण्यातील साऱ्या संकटांवर तुम्ही करावी मात
तुमच्या कर्तृत्वाचा झेंडा फडको उंच उंच गगनात !
२९) रक्ताच्या नाट्य पलीकडे एक मैत्रीचं नातं असत,
सुंदर जस वाऱ्यावर डोलणार गवताचं पात असत
प्रिय मित्राच्या जन्मदिनी याच मनातल्या सदिच्छा
लाख मोलाच्या मित्राला लाखभर शुभेच्छा !
३०) परमेश्वराची कृपा व्हावी अन लक्ष्मी रुपी लेक जन्माला यावी,
कोण म्हणत स्वर्ग फक्त मेल्यावर दिसतो
ज्या घरात मुली असतात ते घर देखील स्वर्गापेक्षा कमी नसत…..
Birthday Wishes in Marathi
३१) नवे क्षितिज नवी पहाट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर विलसत राहो
तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो,
तुमच्या कार्याची भरारी गगनास भीड
३२) आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितलं आणि आश्यर्य म्हणजे
देवाने सर्वकाही मला रूमच्या रूपात दिल पण माझ्यासाठी
तुम्ही माझं जग आहात माझं आयुष्य माझा सोबती,
माझा श्वास माझं स्वप्न, माझं प्रेम आणि माझा प्राण आहेत तुम्ही
माझ्या प्राणसख्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
BIRTHDAY WISHES FOR BEST FRIEND IN MARATHI
३३) तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सार यश मिळावं
तुमच जीवन उमलत्या कळीसारखं फुलाव,
तोच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो,
हीच देवाकडे प्रार्थना आहे !
३४) शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच
पुढच्या जन्मात देखील उपयोगी पडतात,
बाकी सर नश्वर आहे ! म्हणून वाढदिवसाच्या
या शुभदिनी तुम्हाला भरपूर शुभेच्छा !
३५) वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस….
महिन्याचे तीस दिवस ….
आठवड्याचे सात दिवस….
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !
खूप साऱ्या शुभेच्छा.
३६) नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
नव्या सुखांनी नव्या वैभवानी,
आनंद शतगुणित व्हावा,
ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
३७) सूर्य घेऊन आला उजेड
पक्ष्यांनी गायली गाणी,
फुलांनी प्रेमाने फुलून सांगितलं,
शभेच्छा तुमच्या प्रियजनांचा वाढदिवस आला.
Birthday wishes for best friend in marathi
३८) नेहमी प्रोत्साहित करणारा आणि साथ देणारा
तुझ्या सारखा भाऊ मिळण्याचे भाग्य फार थोड्या लोकांना मिळते.
तू खूप छान आहेस आणि नेहमी असाच राहा.
” भाऊ “
३९) भाऊ तू, मित्रही तू,
माझ्या आयुष्याचा आधार आहेस तू,
तू माझे आयुष्य आनंदाने भरलेस,
परमेश्वराने प्रत्येक जन्मात तू माझा भाऊ असावा
अशी मी प्रार्थना करतो
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
४०) जल्लोष साऱ्या गावाचा
कारण वाढदिवस आहे माझ्या लाडक्या भावाचा
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
४१) नाही फरक पडत जरी विरोधात गेले
संपूर्ण जग व घरदार कारण आपल्या मागे आहे
आपला भाऊ जोरदार वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !
BIRTHDAY WISHES FOR BEST FRIEND IN MARATHI
४२) नूर मध्ये तू नूर कोहिनुर आहेस,
आनंदाचा भास आहेस,
तू माझा प्रिय भाऊ आहेस,
भाऊ जन्म दिनाच्या शुभेच्छा !
४३) काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात,
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही म्हणूनच,
तुमच्या विषयी मनात असणारा स्नेह,
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याच्या आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा.
४४) देवानेही तो दिवस साजरा केला असावा,
ज्या दिवशी त्यांनी स्वतःच्या हाताने तुम्हाला बनवले असेल,
त्यालाही अश्रू अनावर झाले असतील,
ज्या दिवशी तुम्हाला पृथ्वीवर पाठवून,
त्याने स्वतःला एकट सापडल असेल,
वाढदिवसाच्या शुभेच्छा दोस्त.
४५) वाढदिवस येतो स्नेही मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
Birthday wishes for sister
४६) ताई तुझ्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे
मनात आमच्या सदैव एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य
लाभू दे ताई !
BIRTHDAY WISHES FOR BEST FRIEND IN MARATHI
४७) हे देवा तुझी उब
माझ्या बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे !
हैप्पी बर्थडे ताई !
४८) आईच्या मायेला जोड नाही
ताईच्या प्रेमाला तोड नाही
मायेची सावली आहेस तू
घराची शान आहेस तू
तुझे खळखळत हास्य
म्हणजे आईबाबांचे सुख आहे,
तू अशीच हसत सुखात रहावी
हीच माझी इच्छा आहे.
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
४९) माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान आणि प्रिय मैत्रिणीला
माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
५०) आई तू जगातील एकमेव न्यायालय आहेस जिथे माझी प्रत्येक चूक माफ केली जाते,
तुमच्या वाढदिवशी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो . ” आई “.
To read RTE Admission process 2024-25 – Click here BIRTHDAY WISHES FOR BEST FRIEND IN MARATHI