GURU PURNIMA SPEECH IN MARATHI

GURU PURNIMA SPEECH IN MARATHI गुरुपूर्णिमा ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः या वाक्यात आपण सांगतोय की आपले गुरु आपल्या सर्वांसाठी सर्व काही आहेत. जे आपले जीवन घडवतात, आदर्श व्यक्ती बनवतात. अश्या गुरूंसाठी आपण आपले मनातल्या भावना बोलून दाखवण्यासाठी हे भाषण आपल्यासाठी सादर करीत आहोत.

भाषण क्र 1

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः
आदरणीय मुख्याध्यापक परमपूज्य गुरुजन वर्ग पालक वर्ग तसेच माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस आपण गुरुपौर्णिमा म्हणून मोठ्या आनंदाने साजरा करीत आहोत या निमित्ताने सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
गुरु पौर्णिमेला आपण व्यासपौर्णिमा असे म्हणतो कारण आधी गुरु व्यास यांचा जन्म या दिवशी झाला होता भारतीय संस्कृती गुरूंचे स्थान अतिउच्च आहे गुरु हे परमेश्वराचे दुसरे रूप मानले जातात गुरु हे तेजस्वी सूर्यप्रमाने असतात. ते समाजाला ज्ञान देण्याचे कार्य करतात कुंभार ज्याप्रमाणे मातेच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो त्याप्रमाणे गुरु मानवी व्यक्तिमत्त्वाला आपण संस्काराने आदर्श घडवतात.
गुरूंचे ज्ञान हे सागराप्रमाणे अथांग असते आपले प्रथम गुरु आई वडील असतात त्यानंतर आपले गुरु शिक्षक असतात ते आपल्याला नवनवे ज्ञान देतात आपल्या सर्वांगीण विकास करतात आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय हे समजावून देतात आपल्याला जीवनात कसे यश मिळवावे हे शिकवतात. कोणत्याही कठीण प्रसंगी धर्याने परिस्थितीचा सामना कसा करावा हे शिकवतात गुरु आपले मार्गदर्शक असतात आपला नेहमी त्यांना त्यांचा आदर करावा चांगला अभ्यास करून चांगले कार्य करून आपले आई-वडिलांचे गुरूंचा आणि शाळेचा नावलौकिक वाढवावा
काळोखाची रात्र जरी असली तरी सात कंदीलाची मिळावी. GURU PURNIMA SPEECH IN MARATHI
देव्हाऱ्यातील वाद सदैव तेवत राहावे माझ्या साऱ्या गुरूंना दीर्घायुष्याची शिदोरी लाभावे धन्यवाद जय हिंद जय भारत.

For Marathi Suvichar – Click here

GURUPURNIMA SPEECH IN MARATHI

भाषण क्र 2

गुरु आमुचा मार्ग दाता खरा गुरु आमचा ज्ञान यांचा झरा गुरुतोडितो माया बंधना असे प्रेम भावे गुरुवंदना
सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आषाढ महिन्यातील या पौर्णिमेला आपण गुरूंच्या प्रतीक होतात नेत्या व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा सादर करीत आहोत गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे देखील म्हटले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान आहे आपण मानतो गुरुज ब्रम्ह विष्णू आणि महेश आहे परब्रम्ह आहे स्वामी का विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस असो की सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आश्रेकर प्रत्येक महान आणि यशस्वी व्यक्तीच्या जीवनात गुरूंची असाधारण स्थान असते. माणूस हा सर्व प्राणीमात्रांमध्ये श्रेष्ठ समाजाला जातो. माणसाजवळ विद्या आहे ती विद्या देण्याचे काम गुरूच करतात इतर प्राणी पक्षी यांच्याशी तुलना केली तर माणसाची मूल हे जास्त परावलंबी असते त्याला चालायला बोलायला आणि खायला कोणीतरी दुसरे शिकवत असते आपल्याला जीवनभर काहीतरी शिकवणारी ही प्रत्येक व्यक्ती म्हणजे गुरु. ज्याप्रमाणे मातीच्या गोव्याला कुंभार आकार देतो तेच भूमिका शाळेतील शिक्षक पार पाडत असतात आई-वडील आपल्याला जीवन देतात आणि गुरु शाश्वज्ञान व कीर्ती देतात अर्जुन यांनी द्रोणाचार्यांना आपले गुरु मानून धनुर्विद्या आत्मसात केली तर एकलव्यने त्यांचा पुत्र वरून ही विद्या आत्मसात केली प्रखंड पंडित असलेल्या चांगदेव महाराजांनी मुक्ताईला आपले गुरु मांडले तर संत नामदेव महाराजांनी विसोबा खेचऱ्यांना आपले गुरु मांडले सम्राट चंद्रगुप्त नसता तर चाणक्य नसते कुठलाही विद्यार्थी नसता तर शिक्षक नसते. भारतीय परंपरेत अशी गुरु शिष्यांची कितीतरी उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात मित्रहो आपल्या गुरूकडून प्राप्त झालेले अमर्या ज्ञान चांगल्या प्रकारे आत्मसात करून पुढचे पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले शिष्य म्हणून कर्तव्य आहे आणि हाच गुरु रूम फेडण्याचा एक मात्र मार्ग आहे. GURU PURNIMA SPEECH IN MARATHI
जय हिंद जय महाराष्ट्र

भाषण क्र 3 GURUPURNIMA SPEECH IN MARATHI

गुरुविण कोण दाखवील वाट

आयुष्याचा पता हा दुर्गम अवघड डोंगर घाट


सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी परमपूज्य वंदनीय गुरुवारी उपस्थित ग्रामस्थ आणि माझ्या प्रिय बालमित्र मैत्रिणींनो सर्वप्रथम माझ्या आयुष्यात मला अनमोल मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो दरवर्षी अशा शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा मोठ्या आनंद व उत्साहात साजरी केली जाते आपल्या गुरु विषयी कृतज्ञ त्या व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ज्याला आपण व्यासपौर्णिमा असे म्हणतो कारण याच व्यासपोर्णिमेला आदिगुरू व्यास यांचा जन्म झाला होता आपल्या महान भारतीय संस्कृतीत गुरूला ईश्वराचे स्थान दिले आहे. आपल्या बोटाला धरून चालायला शिकवणाऱ्या आपल्या पहिले गुरू आई-वडिलांनंतर आपले दुसरे गुरु असतात आपल्याला शाळेचे होणारे शिक्षक आपल्याला आदर्श जीवन जगण्यासाठी आपले गुरु नेहमीच मार्गदर्शन करतात त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या जोरावरच आपण आयुष्यात येणाऱ्या अनेक संकटांवर मात करतो.
गुरुपौर्णिमा हा गुरु विषय कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस गुरूंचे आपल्या जीवनातील महत्त्व अनमोल आहे दरवर्षी गुरुपौर्णिमा सर्व शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय मंदिरे मोड आश्रम व घराघरात गुरूंचे पूजन करून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते शेवटी मी एवढेच म्हणेन गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात त्या प्रयत्नांना बोलण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात. GURU PURNIMA SPEECH IN MARATHI
आषाढ पौर्णिमेला व्यासपोर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात गुरु या शब्दांमध्ये सगळे सामावलेले आहे गुरूंना नेहमी देवतुल्य मांडले गेले आहे ज्या शिक्षेने गुरूला देवतुल्य मांडले त्यांनी यशाचे शिखरे गाठल्याचे अनेक उदाहरणे दिसतात. योग्य गुरु भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काहीच करू शकत नाही महर्षी व्यास गुरु द्रोणाचार्य यांचे रामायण महाभारतातील आदर्श आज ही युवकांना नवनवीन दिशा देतात आई-वडील पंख देतात त्या पंखात भरारी भरण्याचे बळ गुरुजन देतात गुरु परमात्मा परेशु प्रत्येक विद्या कला शास्त्र यांच्या निर्मितीमध्ये कशाची मोठी परंपरा दिसून येते गुरु शिष्याचे नाते हे केव्हा शिक्षणासाठी मराठीत नसते शिक्षणापूर्ती मर्यादित नसते शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करणारा समाजाला सकारात्मक दिशा दाखविणाऱ्या गृह असतो खरंच मित्रांनो
विद्यालय सुटत पण आठवणी कधी सुटत नाही आपल्या जीवनात गुरु नावाचं पान कधीच तुटत नाही
आधुनिक काळात सर्व क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानामुळे प्रगती झाली आहे तरीसुद्धा वेदकाळापासून ज्ञानदानाचे कार्य व प्रसार गुरु शिष्य परंपरेनेच झालेला आहे व आजचा गायक तो सुरू आहे संत कबीर ने लिहून ठेवल्याप्रमाणे गुरुविण पूर्ण बतावे वाट या ओळीची प्रचिती प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये आपल्याला येते गुरूच्या ज्ञानाने ज्ञानी होऊन ज्ञानाचा योग्य विनियोग शिष्याकडून होऊ शकतो व अनेक आदर्श व्यक्तिमत्व घडवून आपला देश अधिक सुखी आणि समृद्ध होणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो गुरु म्हणजे काय ? तर जगातल्या दुःख नाहीसे करण्याची शक्ती हिऱ्या मोत्यात नाही हे दुसऱ्याचे दुःख पाहून द्रवणाऱ्या आणि अहंकार सोडून त्याच्या सेवेसाठी सज्ज होणाऱ्या मनुष्याच्या चिमुकल्या हृदयात आहे हेच हृदय म्हणजे गुरु.
तर शिष्य म्हणजे काय ? तर शिष्य म्हणजे विद्याची आस असणारा एक नायक शिष्यही अशी एक बी आहे ज्या जमिनीत तुम्ही पेराल तिथे ती फुलदाणी ठरणारच शिष्य म्हणजे ज्ञानरूपी सागरात होणारा राजहंस जीवनाशी सांगड घालणारा मूकनायक. आयुष्य जगत असताना आपल्याला गुरुने शिकवलेले सदाचरण कायम आपण लक्षात ठेवावयास हवे आणि पुढच्या पिढीकडे संस्कारातून हस्तांतरित करायला हवे हीच आपल्या गुरुचरणी आपली खरी गुरुदक्षिणा ठरेल जय हिंद जय महाराष्ट्र GURU PURNIMA SPEECH IN MARATHI