MARRIAGE ANNIVERSARY WISHES IN MARATHI | LOVELY COUPLE MARRIAGE ANNIVERSARY WISHES IN MARATHI

MARRIAGE ANNIVERSARY WISHES IN MARATHI | LOVELY COUPLE MARRIAGE ANNIVERSARY WISHES IN MARATHI प्रत्येकाच्या आयुष्यात येणार दिवस आपल्या जोडीदारावरील प्रेम आणि नात आणखी घट्ट बनवतो, त्यात लग्नाचा वाढदिवस म्हणजे “चार चांद” हाच दिवस आपल्या जोडीदारा सोबत आपल्याला वेगळा साजरा करायचा असतो, त्यासाठी ह्या शुभेच्छा तुम्हाला अजून मदत करतील आणि तुमच्या भावना चांगल्या शब्दात पोहचवतील यासाठी सादर आहेत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या मायबोली मराठी मध्ये.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा MARRIAGE ANNIVERSARY WISHES IN MARATHI

हे बंध रेशमाचे
एका नात्यात गुंफलेले
लग्न, संसार आणि
जबाबदारीने फुललेले
आनंदाने नांदो संसार आपला

तू आहेस म्हणून या संसाराला अर्थ आहे
तू आहेस म्हणून जगण्यात मजा आहे
तू आहेस म्हणून कसली भीती उरली नाहीये
तू असतोस नेहमी सोबत म्हणून कुठल्याही परिस्थितीला
तोंड देण्याची हिम्मत मिळते
माझा नवरा, माझा राजा, माझा सोबती, माझा नवरोबा
तुला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

MARRIAGE ANNIVERSARY WISHES IN MARATHI

कितीही रागावले तरी समजून घेतले मला
रुसले कधी तर जवळ घेतले मला
रडवले तर कधी हसवले मला
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तो खास दिवस आज पुन्हा आला आहे
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रूपांतर
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवा आणि वाती सारखं आपलं नात आहे
हे नात असाच रहावं हि इच्छा आहे
Happy Anniversary

मला कळत नाही की
तुझ्या जवळ अशी काय जादू आहे की
जेव्हा तू माझ्या जवळ असतेस ना
जेव्हा वाटत माझ्या जवळ सर्व काही आहे
Happy Anniversary

MARRIAGE ANNIVERSARY WISHES IN MARATHI

येणाऱ्या आयुष्यात आपल्या प्रेमाला एक नवीन
पालवी फुटू दे आपल्या दोघात प्रेम आणि
आनंद कायम राहू दे तुम्हाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यात फक्त एकाच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो
आयुष्यातील संकटांशी लढताना
आपली साथ कधीही न संपो
हीच सदिच्छा आहे !

जसा पहिला होता मी माझ्या स्वप्नात
जसा होता माझ्या मनात
आता….. तसाच आहे माझ्या आयुष्यात

MARRIAGE WISHES IN MARATHI FOR HUSBAND

तुमचे माझ्या आयुष्यात असणारे स्थान आणि अस्तित्व
हे मी माझ्या शब्दात नाही सांगू शकत
फक्त एवढेच सांगेन,
तुम्ही आहेत ना
म्हणून हा श्वास चालू आहे
Love you so much !

संपूर्ण जग जे शोधता असते ना
ते म्हणजे प्रेम…
आणि ते मला तुमच्या रूपात मिळाले आहे
तुमचे प्रेम आणि हे ऋणानुबंध
ही माझी सर्वात प्रिय आणि अमूल्य संपत्ती आहे

मराठी उखाणे बघण्यासाठी येथे – क्लिक करा MARRIAGE ANNIVERSARY WISHES IN MARATHI

मी कदाचित सर्वोत्तम पत्नी असू शकत नाही
परंतु मी नशीबवान नक्कीच आहे
कारण मला जगातील सर्वोत्तम पती मिळाला आहे
हॅपी मॅरिज ऍनीव्हर्सरी

तुमच्यावर किती प्रेम आहे
हे मला सांगता येत नाही
सांगणे एकच आहे
तुमच्याशिवाय हा श्वास सुद्धा अपूर्ण आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

असे म्हणतात कि जिथे प्रेम असते
तिथे जीवन असते
तुम्ही माझ्यासाठी माझे जीवन
आणि माझे सर्वस्व सर्व काही आपणच आहात

लग्नाच्या वाढदिवसाच्या माझ्या जीवन प्रियकराला
प्रीतीमय शुभेच्छा !

माझ्या मनाला आवडणारे संगीत
म्हणजे फक्त तूच आहेस,
जे दोघांचे संगीतमय आयुष्य आहे
हे एक गाणे आहे जे पुढे जात आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मला प्रेम करायला शिकवले फक्त तुम्ही
आयुष्याला आपल्या स्वर्ग बनवायला शिकवले फक्त तुम्ही
आयुष्यात पावलो पावली नवरा बायकोचे नाते
हे आणखी घट्ट बनवायला शिकवले फक्त तुम्ही !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

अहो खर सांगू का ?
ह्या साताजन्माच्या आयुष्यात
माझ्या हातावर कोरलेल्या रेषेवर आणि रेखाटलेल्या मेहंदीवर
फक्त तुमचेच नाव असेल आणि ते ही जन्मोजन्मी !

माझा जीव आहात तुम्ही, माझा अभिमान आहात तुम्ही,
तुमच्याविना अपुरी आहे मी कारण माझा संपूर्ण संसार
आणि अखंड संसार आहेत फक्त तुम्ही !

माझे सर्व सुख आणि आनंद आहेस तू हृदयात लपलेला श्वास आहेस
तुझ्याशिवाय माझे क्षणभर ही जगणे
अशक्य आहे, कारण माझ्या हृदयात पडणाऱ्या
प्रत्येक ठोक्यात आणि आवाजात आहेस फक्त तूच फक्त तूच

परिपूर्ण विवाह करण्याचा अर्थ काय
हे तू मला दाखवून दिलेस
पृथ्वीवरील सर्वोत्कृष्ट, सर्वात समजूतदार
आणि प्रेमळ पतीसाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेछा बघण्यासाठी येथे – क्लिक करा MARRIAGE ANNIVERSARY WISHES IN MARATHI

शब्द पुरेसे नाहीत
तुम्हाला माझ्या डोळ्यांकडे पाहावे लागेल
आणि माझा विश्वास आहे की
माझे तुमच्यावर किती प्रेम आहे
हे तुमचे उत्तर तुम्हाला मिळेल
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या रावांना
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या आनंदाचे एक स्रोत आहेस तू हे,
मला गमवायचे नाही

आकांक्षा, प्रशंसा आणि प्रेरणा
हे फक्त प्रेरणादायक शब्द नाहीत
परंतु आपण माझ्या प्रिय पती,
दररोज माझ्या हृदयात घर करता
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

I LOVE YOU
हे फक्त तीन शब्द आहेत
जे आपल्या लग्न वाढदिवसाइतके महत्वाचे आहेत,
जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे
तो पर्यंत माझ्या हृदयात तू आहेस.

MARRIAGE ANNIVERSARY WISHES IN MARATHI FOR WIFE

आता तुलाच माझे सर्वस्व म्हणतोय मी
माझे सुंदर आयुष्य आहेस तू
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या सारखा नवरा मिळाल्याबद्दल
मला किती आशीर्वाद मिळाला,
हे मी खरोखर सांगू शकत नाही
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अहो !

आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवो
तू जे मागशील ते तुला मिळो
प्रत्येक स्वप्न तुझं पूर्ण होवो
Happy Marriage Anniversary!

अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे
सोबतीला अखेरपर्यंत हात तुझा हवा आहे
आली गेली कितीही संकटे तरीही न
डगमगणारा विश्वास फक्त
तुझा हवा आहे !

MARRIAGE ANNIVERSARY WISHES IN MARATHI

पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबत
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आनंदाची भरती ओहोटी, खारे वारे
सुख दुःख हि येती जाती, संसाराचे डावच न्यारे
रुसणे फुगणे प्रेमापोटी, नित्याचे हे असते सारे
उमजून यातील खच खळगे नंदा सौख्यभरे
लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो
प्रार्थना आहे देवापाशी की
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

मैत्रीतील प्रेम आणि प्रेमातील मैत्री
चांगली निभावलीस तू …
संकोच न करता माझ्या कुटुंबाला
चांगलेच संभाळलेस तू,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

या अनमोल जीवनाला सोबत तुझी हवी आहे
सोबतीला शेवट पर्यंत हात तुझा हवा आहे
आली गेली कित्येक संकटे तरीही
न डगमगणारा तुझा विश्वास आणि प्रेम हवे आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझा प्रत्येक श्वास आणि
प्रत्येक आनंद तुझा आहे
माझ्या प्रत्येक श्वासात
तुझा श्वास दडलेला आहे
क्षणभर हि नाही राहू शकत
तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तूच आहेस !

झोळी माझी खाली असतांना
लग्न माझ्याशी केलेस तू,
जरी वाटेवर होते धुके
तरीही सुखाचा संसार केलास तू
HAPPY ANNIVERSARY DEAR

कधी रुसलास कधी हसलीस
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस
लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

स्वप्न दोघांच्या लग्नाचे
मंगलाष्टकांनी पूर्ण होते
शुभ आशीर्वादाच्या साथीने
नव्या संसाराची सुरुवात होते

लग्न म्हणजे दोन जिवांचे मधुर मिलन
सनई चौघड्याच्या सुरात नवजीवन केलेले पदार्पण
लग्न म्हणजे दोन मनांच जुळण आहे,
तहणलेल्या समुद्राकडे नदीचे येऊन मिळणे आहे.
लागणवाढदिवसच्या हार्दिक शुभेछा

एकमेकांमध्ये असलेला विश्वास
हीच आपली कहाणी
कारण त्यामुळेच मिळाली आज
राजाला त्याची राणी
Happy Marriage Anniversary

तुम्हा दोघंच नात जन्मोजन्मी असच असाव
आणि परमेश्वराचे तुम्हाला सदैव आशीर्वाद मिळावेत
ह्याच शुभेच्छा

तुम्हा दोघांचा जोडा म्हणजे लक्ष्मी नारायणचा जोडा
एकमेकांसाठीच तुम्ही जन्म घेतल्यासारखे वाटते
तुमचा संसार सुखाचा व्हावा ही सदिच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले
नाते प्रेमाचे विवाहबद्ध झाले
आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

MARRIAGE ANNIVERSARY WISHES IN MARATHI