माहिती सोप्या मराठीत.आपल्या रोजच्या प्रश्नांसाठी.
AI

विद्यार्थ्यांनी AI कसा वापरावा? मार्गदर्शन

ChatGPT, Google Gemini आणि NotebookLM च्या मदतीने अभ्यास, नोट्स, सराव प्रश्न आणि परीक्षेची तयारी कशी करावी? विद्यार्थ्यांसाठी AI वापरण्याच्या सोप्या आणि उपयुक्त पद्धती जाणून घ्या.

निवडक मार्गदर्शक
AI

विद्यार्थ्यांनी AI कसा वापरावा? मार्गदर्शन

ChatGPT, Google Gemini आणि NotebookLM च्या मदतीने अभ्यास, नोट्स, सराव प्रश्न आणि परीक्षेची तयारी कशी करावी? विद्यार्थ्यांसाठी AI वापरण्याच्या सोप्या आणि उपयुक्त पद्धती जाणून घ्या.

AI

शेतीतील AI सल्ला वापरण्यापूर्वी तपासणी :

AI कडून मिळालेला शेतीविषयक सल्ला थेट शेतात वापरण्यापूर्वी काय तपासावे? पीक, रोग, कीड, हवामान, खत आणि फवारणीसंबंधी माहितीची पडताळणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावयाच्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

AI

Artificial Intelligence म्हणजे काय? व व्यवसायात त्याचा वापर

AI म्हणजे काय आणि व्यवसायामध्ये त्याचा व्यावहारिक वापर कसा करावा. AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हे आधुनिक तंत्रज्ञान व्यवसायाच्या कामकाजात मोठे बदल घडवत आहे. दैनंदिन कामांचे ऑटोमेशन अनेक गोष्टींसाठी AI चा वापर करता येतो.

शिक्षण

बारावीनंतर करिअरचे पर्याय: 12वी नंतर काय करावे?

बारावी पूर्ण झाल्यानंतर पुढे काय करावे, कोणता अभ्यासक्रम निवडावा आणि कोणत्या क्षेत्रात करिअर करावे, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असतात. विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेनुसार उपलब्ध असलेले करिअर पर्याय, प्रवेश परीक्षा, पात्रता आणि योग्य अभ्यासक्रम निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, याविषयी सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

राजकारण व नागरिकशास्त्र

सर्व पाहा →
राजकारण

ग्रामपंचायतीची कामे आणि नागरिकांचा सहभाग: संपूर्ण माहिती

गावातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, सरकारी योजना आणि सार्वजनिक सुविधांची जबाबदारी ग्रामपंचायतीशी संबंधित असते. ग्रामपंचायतीची कामे कोणती, सरपंच व ग्रामसेवकांची भूमिका काय, ग्रामसभेत नागरिकांना कोणते अधिकार आहेत आणि गावाच्या विकासात आपण कसा सहभाग घेऊ शकतो, याची सविस्तर माहिती जाणून घ्या.